
संपलेलं स्वप्न
तू स्वताला नाराज करून घेशील
जेव्हा माझा पुन्हा शोध घेशील
तोही दिवस येईल जेंव्हा माझ्यापासून
जेव्हा माझा पुन्हा शोध घेशील
तोही दिवस येईल जेंव्हा माझ्यापासून
दूर होऊन मला का दुख्वालास याचा विचार करशील
पण मी फिरून परत येणार नाही
तरीही माझी वाट पाहत राहशील
आठवण येताच माझी
तासान तास
समितील ज्योतीप्रमाणे जळत राहशील
पण मी फिरून परत येणार नाही
तरीही माझी वाट पाहत राहशील
आठवण येताच माझी
तासान तास
समितील ज्योतीप्रमाणे जळत राहशील
माझे दुख आपल्या हृदयात लपवून
मोगऱ्याच्या सुगंधा प्रमाणे दरवळत राहशील
पुसून टाक किंवा जपून ठेव
माझ्या आठवणी
कोण जाने मी कुठे असेन. ????
पण एकटा असशील
तेंव्हा नक्कीच विचार करशील
मोगऱ्याच्या सुगंधा प्रमाणे दरवळत राहशील
पुसून टाक किंवा जपून ठेव
माझ्या आठवणी
कोण जाने मी कुठे असेन. ????
पण एकटा असशील
तेंव्हा नक्कीच विचार करशील
- माधुरी पाटील
No comments:
Post a Comment