मराठी कविता - Special
मराठी कविता
Wednesday, May 26, 2010
दोन फुलं
फरकप्रत्येक अशा जिवीत फुलाला,
फांदीपासून दुर व्हावं लागतं ।
मोहक अशा पुष्पहारांत,
रांगेत जाऊन बसावं लागतं ।
एकाच झाडाची दोन फुलं,
वेगवेगळ्या माळेत विणली होती ।
एक गेला देवाच्या गळ्यात,
अन दुसऱ्याची माळमयतासाठी आणली होती ।
mAdHuRi. .... ???
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment